सरकारी नोकरी
सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई
पदाचे नाव : कनिष्ठ स्थापत्य अभियंता
एकूण पदसंख्या : २६३
शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा इन सिव्हील***
पगार : रु.९३००-३४८००/- + ग्रेड पे रु.४३००/-
वयोमर्यादा : १८ ते ओपन ३८, मागास प्रवर्ग ४३ वर्ष
फॉर्म कसा भरावा : ऑनलाईन (आम्ही भरून देऊ)
परीक्षा शुल्क : ओपन - रु.४५०/-, मागास प्रवर्ग - रु.२५०/-
अंतिम दिनांक : २७ मे २०१८, रात्री ११:५९ वाजेपर्यंत
प्रवेशपत्र दिनांक : ०९ जून २०१८ पासून उपलब्ध
परीक्षा दिनांक : अंदाजे २३ किंवा २४ जून २०१८
परीक्षा केंद्र : कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे,
मुंबई, ठाणे, मुंबई सबअर्बन, नवी मुंबई
अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर,
नाशिक, नागपूर, नांदेड
सौजन्य
जे पी जॉब सर्विसेस
☎ संपर्क
वेळ ⏰
स.१० ते संध्या. ५
☎ कस्टमर
केअर क्रमांक ☎
📱7774848487
📱9226240660
⚠ महत्वाची
सूचना : अंतिम
दिनांकपर्यंत वाट न पाहता अर्ज लवकरात लवकर भरावा, जेणेकरून website क्रॅश होण्याचा त्रास होणार नाही
✅ आपण
महाराष्ट्रात कोठेही रहा, सर्व नोकऱ्यांचे फॉर्म्स आम्ही आपणास घरबसल्या
भरून देऊ 🏡
🌍 आमचा ऑफिशिअल सोशल मिडिया
जॉईन करा

No comments:
Post a Comment