Pages

Thursday, May 31, 2018

महाराष्ट्र जिल्हा न्यायालय भरती २०१८ - पात्र उमेदवार यादी



📢 महाराष्ट्र जिल्हा न्यायालय भरती २०१८ साठी खास सुचना 📢

ज्या उमेदवारांनी महाराष्ट्र राज्याच्या न्यायालय भरती २०१८ साठी अर्ज केले होते, त्या अर्जांची छाननी होवून पात्र उमेदवारांची यादी दिनांक ३१ मे २०१८ रोजी https://bhc.gov.in/bhcrecruitment या संकेतस्थळावर प्रकाशित झाली आहे.

उमेदवारांसाठी खास सुचना
१) सर्व प्रथम संकेतस्थळावरुन आपले नाव कोणत्या जिल्हा न्यायालयामध्ये पात्र ठरले आहे, ते तपासणे.
२) त्यानंतर आपण जिल्हा न्यायालयाकरीता भरलेल्या आवेदनाच्या प्रिंटआउट सोबत,
    अ) आवेदन प्रपत्रासोबत अंटरटेकींग फॉर्म ज्यावर तुमचा पासपोर्ट साईस फोटो व सही असेल.
     ब) आपण ज्या दोन मान्यवरांची नावे फॉर्म भरतांना नमुद केली असतील ते तुम्हाला ओळखतात याचे पत्र त्यांच्या सहीने.

या २ स्टेप दि. ५ जुन ते १३ जुन २०१८ दरम्यान करावयाच्या आहेत

३) हे तिनही कागदपत्रे आपण पात्र ठरलेल्या न्यायालयात सोपवावी.
४) संबंधित न्यायालयाकडून परिक्षेकरीता आपले प्रवेश पत्र प्राप्त करावे.
५) २४ जुन ला शिपाई / हमाल व सोबत कनिष्ठ लिपिक या पदांकरीता चाळणी परिक्षा असेल.

यादी पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा
लिंक

        सौजन्य
जे पी जॉब सर्विसेस

🌍 आमचा ऑफिशिअल सोशल मिडिया जॉईन करा
👉 टेलिग्राम : www.t.me/jpjob
👉 फेसबुक पेज : www.facebook.com/jpjobss
👉 फेसबुक ग्रुप : https://www.facebook.com/groups/108269376669426/
👉 शेअरचॅट : sharechat.com/profile/jpjobservices
👉 ट्विटर : https://twitter.com/jpjobservices
👉 इंस्टाग्राम : http://instagram.com/jpjobs
👉 ब्लॉगस्पॉट : http://jpjobs.blogspot.in

No comments:

Post a Comment

New India Assurance Co. Ltd.

📢  सरकारी नोकरी  📢 💰 न्यू इंडिया अॅॅशुरंस कं. लि.  💰           सहाय्यक भरती 💼  पदाचे नाव : सहाय्यक 🔢  एकूण पदसंख्या :  ६८५...