१ मे, महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जे पी जॉब सर्विसेस ने महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक नवीन व विशेष योजना चालू केली आहे. संपूर्ण माहितीसाठी संपूर्ण पोस्ट वाचावी.
कोणत्याही सरकारी नोकरीचा ऑनलाईन अर्ज घर बसल्या भरा फक्त रु.१ प्रति दिवस दराने...!
जे पी जॉब सर्विसेस ने महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज फक्त १ रु. प्रति दिवस या दराने भरण्याची नवीन व विशेष योजना चालू केली आहे.
यासाठी आपणास रु.१३५/- इतकी रजिस्ट्रेशन फि एकदाच द्यावी लागेल.
रु.१३५/- रजिस्ट्रेशन फि आपणाकडून का घेतली जाईल याची कारणे खालीलप्रमाणे,
१) कोणत्याही सरकारी नोकरीचा ऑनलाईन अर्ज तुम्हांला घरबसल्या भरून देण्यात येईल व परीक्षा फि ऑनलाईन भरून दिली जाईल, तुम्हांला कुठेही येण्या-जाण्याची गरज लागणार नाही.
२) अर्ज भरण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती आपणाकडून एकदाच घेतली जाईल व ती आमच्या सुरक्षित डेटाबेस प्रणाली मध्ये कायम स्वरूपासाठी ठेवली जाईल.
३) प्रत्येक वेळी आपणास माहिती देण्याची गरज लागणार नाही.
४) आपण भरलेल्या सर्व अर्जांची अर्जप्रत, ऑनलाईन भरलेले परीक्षा शुल्क चलन प्रत आम्ही आमच्या सुरक्षित डेटाबेस प्रणाली मध्ये कायम स्वरूपासाठी ठेवणार, जेणेकरुन आपणाकडून ते गहाळ झाल्यास आम्ही आपणास उपलब्ध करून देऊ शकतो, ते आपण आमच्याकडून कधीही प्राप्त करून घेऊ शकता.
५) आपण भरलेल्या सर्व अर्जांचे युजर आय डी, रजिस्ट्रेशन क्रमांक, युजर नेम, पासवर्ड आम्ही आमच्या सुरक्षित डेटाबेस प्रणाली मध्ये कायम स्वरूपासाठी ठेवणार, जेणेकरुन आपणाकडून ते गहाळ झाल्यास आम्ही आपणास उपलब्ध करून देऊ शकतो.
६) रजिस्टर विद्यार्थ्यांना नवीन येणाऱ्या सर्व सरकारी नोकऱ्यांची माहिती फेसबुक, टेलिग्राम, शेअरचॅट, ट्विटर, इंस्टाग्राम, युट्यूब च्या माध्यमातून दिले जाणार.
७) रजिस्टर विद्यार्थ्यांना परीक्षांचे प्रवेश पत्र (हॉल तिकीट) ईमेल आयडी वर पाठविले जाणार.
यासर्व कारणांसाठी आपणाकडून फक्त रु.१३५/- इतकी रजिस्ट्रेशन फि एकदाच घेतली जाणार आहे.
त्यानंतर आपल्याला कोणत्याही सरकारी नोकरीचा ऑनलाईन अर्ज घर बसल्या फक्त रु.१ प्रति दिवस या दराने भरून मिळेल.
जर आपणास वरील माहिती मान्य असेल तरच आपण खालील फॉर्म भरावा.
इथे क्लिक करा ⇛ फॉर्म
धन्यवाद.
आपला हितचिंतक,
प्रदीप पाटील
संस्थापक - जे पी जॉब सर्विसेस
७७७-४८-४८-४८-७

No comments:
Post a Comment